ही सात कठोर वाक्ये तुम्हाला दुखावतील – पण खंबीर बनवतील!
१ – जगात कुणीच आणि कधीच “खूप व्यस्त” नसतं
तरुण तरुणींचा टिपिकल प्रॉब्लम – एखाद्या मुलाने मुलीने तुमच्याशी बोलावं म्हणून आटापिटा करत असता. किंवा – तुम्ही ज्यांच्याकडे नोकरीसाठी येरझाऱ्या मारताय, त्यांनी तुमच्या मेलला उत्तर द्यावं म्हणून वाट बघत असता. तुमच्या आयुष्यातील काही मित्र परिवार जो तुम्ही आपणहून सुरु केलेल्या संभाषणाला दाद देत नाही. ही सगळी मंडळी इतके व्यस्त नक्कीच नसतात जेणेकरून तुम्हाला उत्तर देता येणार नाही.
तात्पर्य एवढंच – की अश्या लोकांना कितपत किंमत द्यायची हे ठरवा आणि किंवा ते तुमच्यात इंटरेस्टेड नाहीत हे ओळखा. ह्या माणसांना दूर सारून चांगल्या माणसांसाठी तुमच्या आसपास जागा बनवा.
२ – सगळे स्वार्थी असतात!
ह्या जगात कोणीही संपूर्ण निस्वार्थी नाही. प्रत्येकाला आपले स्वार्थ प्रिय असतात. अगदी तुमचा बॉस – ज्याने त्याच्या वाट्याची कामं तुमच्यावर सोपवण्याचा सपाटा लावलाय, पासून ते तुम्हाला जिवलग मित्र म्हणणाऱ्या पण काम झाल्यावर ओळख न दाखवणाऱ्या मित्रपरीवारापर्यंत सगळे स्वार्थी असतात. प्रत्येक जण तुमच्याकडून जेवढं जमेल तेवढं काम काढून घेण्याच्या प्रयत्नात असतो. शेवटी तुम्हाला कुणाच्या स्वार्थाला बळी पडायचं हे तुम्हीच ठरवू शकता.
स्वतःच्या कामाला महत्वं द्या. यशस्वी माणसे “नाही” म्हणण्याची हिम्मत ठेवतात. तुमच्या दयाळूपणाला, समाजसेवेला आणि मदतनीस स्वभावाला कुंपण घाला. लोकांना तुमचा वापर करून घेऊ देऊ नका. शेवटी मदत करणे आणि वापर करून घेणे ह्यातला फरक कळला पाहिजे.
३ – सगळ्यांना खुश ठेवणं – अशक्य
तुम्हाला खूप दिवसांपासुन मित्रांसोबत मुव्हीला जायचं पण तेव्हाच कुणा नातेवाईकाकडे लग्न आहे. तुमचा मित्र तुमची वाट बघतोय पण तुमचा बॉस तुम्हाला मदत मागत आहे. दैनंदिन आयुष्यात ह्या अश्या गोष्टी नेहमी येतात जिथे आपल्याला एक निर्णय घ्यावा लागतो जिथे कुणाला ना कुणाला दुखवावं लागतं.
४ – ह्या जगात तुम्हाला फुकट काहीच मिळणार नाहीये!
तुमच्यात भरपूर गुण आहेत जसे की वक्तृत्व, नेतृत्व, कला. त्या गुणांना छान पैलू पाडून त्यांचा वापर करून दाखवत नाही, तोवर लोकांना कसे कळणार?
तुम्हाला नेहमीच दोन पर्याय उपलब्ध असतात. एकतर तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा कमी मिळालं म्हणून रडत बसा किंवा उतरा मैदानात आणि जे हवय ते तुमच्या कलागुणांच्या जोरावर मिळवा.
५ – बहाणे? तुम्ही स्वतःला फसवताय!
नेहमीसारखे तुम्ही कट्ट्यावर बसलात आणि नेहमीचा राग आळवताय, मला हे नाही मिळालं मला ते नाही मिळालं. तुमच्याकडे पैसा, घर, गाडी, साधने नाहीत म्हणून रडत बसता. पण इथे प्रत्येकाजवळ आपल्या अपयशासाठी एक तरी योग्य कारण असतंच आणि ह्या बहाण्यांनी आपण स्वतःला फसवत असतो.
यशस्वी लोक असा कांगावा करत बसत नाहीत. ते आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढतात, अडचणींवर मात करण्याचे उपाय शोधतात.
६ – विचारांपेक्षा कृती महत्वाची!
तुम्ही घरात बसून मोठमोठ्ठी स्वप्ने बघताय, मोठी उद्दिष्टे ठेवताय. मोठ्या गोष्टींबाबत विचार करणे चूक नाही, उलट मोठ्या ध्येयांसाठी ते पोषकच आहे. पण नुसतं विचार करणे कितपत यश देऊ शकेल?
त्या सगळ्या आखलेल्या प्लान्सवर काम करण्यासाठी कृती करणे देखील तेवढेच महत्वाचं आहे ना? विचार आणि कृतीला व्यवस्थित गुंफता आलं की यश मिळतं. नाहीतर नुसते विचार वायाच जातात.
७ – तुमच्या आयुष्यात जादु करणारे तुम्हीच आहात!
आपल्याला एक नेहमीच वाटत असतं की काहीतरी जादू होईल आणि सगळं कसं मस्त होईल. आपल्याला एक परफेक्ट जोडीदार मिळेल, नोकरीचा कॉल आपोआप येईल. आयुष्यातल्या अडचणी जादूने संपून जातील आणि आटपाट नगरीसारखं सगळं आलबेल होऊन जाईल.
पण तसं नसतं. जे लोक पुढे जातात त्यांना हे माहित असतं की, आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर आपल्यालाच करायच्या आहेत. जर काही बदलायचं असेल तर त्यासाठी आपणच झटायला हवं. जे साध्य करायचं ते स्वतःलाच करावं लागणार. कुणी येऊन जादूची काडी फिरवणार नाहीये.
तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. तुम्ही प्रयत्न जरूर करू शकता पण त्याने तुमचं आयुष्य बेढब, अस्ताव्यस्त आणि त्रासदायक होईल.
जेव्हा-जेव्हा तुम्हाला हरल्यासारखं वाटायला लागेल, तेव्हा हे परत वाचा! नवी उमेद मिळेल!
बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७
जीवन बदलवणारे विचार
रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७
पाप आणि कालचक्र
एकदा गंगामैयाला विचारण्यात आले की
तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली
जातात. त्या सर्व पापांचे तू काय करतेस?
गंगामैया म्हणाली, मी ते पाणी समुद्रात नेऊन
टाकते.
समुद्राला विचारण्यात आले की, तू त्या
पापांचे काय करतोस?
समुद्र म्हणाला माझ्याकडून ते पाणी ढग
घेऊन जातात.
ढगाला विचारले... तू काय करतोस त्या
पापांचे?
ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा
पृथ्वीवरच त्या लोकांच्या लोकांच्या घरावर
नेऊन टाकतो.
लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे
तुम्ही जे करणार, तेच तुम्हाला परत मिळणार.
म्हणूनच आपले कर्म आपल्या ताब्यात हवे
आणि हो ते चांगलेच हवे.
भगवंत जसे ठेवतील तसेच राहण्याचा प्रयत्न करावा.
समाधानी राहावे. लोकांना त्रास होणार नाही,
असे आपले वागणे असावे.
ठेविलें अनंते तैसेचि राहावे | चित्ती असू
द्यावे समाधान ||
हनुमंत खाडे
भगवंताचे समरण
आपल्या शरीराच्या अगदी लहान भागाला
जरी लागले, तरी आपल्या सबंध देहाला
त्याच्या वेदना होतात.
त्याचप्रमाणे आपण दिवसाची एक जरी
घटिका भगवंताच्या स्मरणात घालविली
तरी सबंध दिवस आपल्याला त्याची आठवण राहील.
म्हणूनच प्रत्येक दिवस भगवंताचे स्मरण करण्याचा
नियम करावा व तो कटाक्षाने पाळावा.
दिवसांचेच महिने होतात, महिन्यांचीच
वर्षे होतात आणि वर्षांचेच मिळून आपले आयुष्य
बनलेले असते.
या दृष्टीने दर दिवशीच्या नियम पालनाने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल
व आयुष्य कृतार्थ होईल...
पैसा बहोत कुछ हैं लेकीन सब कुछ नही
हाल ही मे तीन बुरी खबरों ने देश को हिला दिया......
1. 12000 करोड़ की रेमण्ड कम्पनी का मालिक आज बेटे की बेरुखी के कारण किराये के घर में रह रहा है।
2. अरबपति महिला मुम्बई के पॉश इलाके के अपने करोडो के फ्लैट में पूरी तरह गल कर कंकाल बन गयी...विदेश में बहुत बड़ी नौकरी करने करोड़पति बेटे को पता ही नहीं माँ कब मर गयी।
3. सपने सच कर आई ए एस का पद पाये बक्सर के क्लेक्टर ने तनाव के कारण आत्महत्या की।
...... ये तीन घटनाये बताती है जीवन में पद पैसा प्रतिष्ठा ये सब कुछ काम का नहीं.... यदि आपके जीवन में ख़ुशी संतुष्टी और अपने नहीं है तो कुछ भी मायने नही रखता ....
वरना एक क्लेक्टर को क्या जरुरत थी जो उसे आत्महत्या करना पड़ा।
..खुशियाँ पैसो से नहीं मिलती.. अपनों से मिलती है।
पैसा बहुत कुछ है, लेकिन सब कुछ नही है।
जीवनन आनंद के लिए है, चाहे जो हो, बस मुस्कुराते रहो !!
यदि आप चिंतित हो, तो खुद को थोड़ा आराम दो,
कुछ आइसक्रीम, चॉकलेट, केक लो...
अंग्रेजी वर्ण हमें सिखाते हैं...
A B C....
Avoid Boring Company
मायूस संगत से दूरी
D E F...
Don't Entertain Fools
मूर्खों पर समय व्यर्थ मत करो
G H I....
Go For High Ideas
ऊंचे विचार रखो
J K L M....
Just Keep a friend like Me
मेरे जैसा मित्र रखो
N O P...
Never Overlook the Poor n Suffering
गरीब व पीडित को कभी अनदेखा मत करो
Q R S..
Quit Reacting to Silly tales
मूर्खों को प्रतिक्रिया मत दो
T U V....
Tune Urself for ur Victory
खुद की जीत सुनिश्चित करो
W X Y Z....
We Xpect You to Zoom ahead in life
हम आपसे जीवन मे आगे देखने की आशा करते हैं !!
यदि आपने चाँद को देखा, तो आपने ईश्वर की सुन्दरता देखी...
यदि आपने सूर्य को देखा, तो आपने ईश्वर का बल देखा...
और यदि आपने आइना देखा तो आपने ईश्वर की सबसे सुंदर रचना देखी।
इसलिए स्वयं पर विश्वास रखो !!
जीवन में हमारा उद्देश्य होना चाहिए...
9 8 7 6 5 4 3 2 1 0
9 - गिलास पानी,
8- घंटे नींद,
7- यात्रायें परिवार के साथ,
6- अंकों की आय,
5- दिन हफ्ते में काम,
4- चक्का वाहन,
3- बेडरूम वाला फ्लेट,
2- अच्छे बच्चे,
1- दिलबर,
0- चिंता..!!
ये सिर्फ विचार नहीँ,
एक सीख है!!
हनुमंत खाडे
सुखी जीवन का रहस्य
एक राजा था जिसकी केवल एक टाँग और एक आँख थी।
|
उस राज्य में सभी लोग खुशहाल थे क्यूंकि राजा बहुत बुद्धिमान और प्रतापी था।
|
एक बार राजा के विचार आया कि क्यों खुद की एक तस्वीर बनवायी जाये।
|
फिर क्या था, देश विदेशों से
चित्रकारों को बुलवाया गया
और एक से एक बड़े
चित्रकार राजा के दरबार
में आये।
|
राजा ने उन सभी से हाथ
जोड़ कर आग्रह किया कि
वो उसकी एक बहुत सुन्दर
तस्वीर बनायें जो राजमहल
में लगायी जाएगी।
सारे चित्रकार सोचने लगे कि राजा तो पहले से ही विकलांग है, फिर उसकी तस्वीर को बहुत सुन्दर कैसे बनाया जा सकता है ?
|
ये तो संभव ही नहीं है और अगरतस्वीर सुन्दर नहीं बनी तो राजा गुस्सा होकर दंड देगा।
|
यही सोचकर सारे चित्रकारों ने राजा की तस्वीर बनाने से मना कर दिया।
|
तभी पीछे से एक चित्रकार ने अपना हाथ खड़ा किया और बोला कि मैं आपकी बहुत सुन्दर तस्वीर बनाऊँगा जो आपको जरूर पसंद आएगी।
|
फिर चित्रकार जल्दी से राजा की आज्ञा लेकर तस्वीर बनाने में जुट गया।
|
काफी देर बाद उसने एक
तस्वीर तैयार की जिसे देखकर राजा बहुत प्रसन्न हुआ और सारे चित्रकारों ने अपने दातों तले उंगली दबा ली।
|
उस चित्रकार ने एक ऐसी तस्वीर बनायीं जिसमें राजा एक टाँग को मोड़कर जमीन पे बैठा है और एक आँख बंद करके अपने शिकार पे निशाना लगा रहा है।
|
राजा ये देखकर बहुत प्रसन्न
हुआ कि उस चित्रकार ने राजा की कमजोरियों को छिपाकर कितनी चतुराई से एक सुन्दर तस्वीर बनाई है।
|
राजा ने उसे खूब इनाम
एवं धन दौलत दी।
|
तो क्यों ना हम भी;
दूसरों की कमियों को छुपाएँ,
उन्हें नजरअंदाज करें और
अच्छाइयों पर ध्यान दें।
|
आजकल देखा जाता है कि
लोग एक दूसरे की कमियाँ बहुत जल्दी ढूंढ लेते हैं चाहें हममें खुद में कितनी भी बुराइयाँ हों लेकिन हम हमेशा दूसरों की बुराइयों पर
ही ध्यान देते हैं कि अमुक आदमी ऐसा है, वो वैसा है।
|
हमें नकारात्मक परिस्थितियों में भी सकारात्मक सोचना
चाहिए और हमारी सकारात्मक सोच हमारी हर समस्यों को हल करती है।
हनुमंत खाडे
बुधवार, ४ जानेवारी, २०१७
मानवाची अवस्था
HANUMNT KHADE:
🌺।। ते हे माय ज्ञानेश्वरी ।।🌺
जैसी ते शुकाचेनि आंगभारें ।
नळिका भोविन्नली एरी मोहरें ।
तेणें उडावें परी न पुरे ।
मनशंका ॥ ७६ ॥
वायांचि मान पिळी ।
अटुवें हियें आंवळी ।
टिटांतु नळी ।
धरुनि ठाके ॥ ७७ ॥
म्हणे बांधला मी फुडा ।
ऐसिया भावनेचिया पडे खोडां ।
कीं मोकळिया पायांचा चवडा ।
गोंवी अधिकें ॥ ७८ ॥
ऐसा काजेंवीण आतुंडला ।
तो सांग पां काय आणिकें बांधला ।
मग नोसंडी जऱ्ही नेला ।
तोडुनि अर्धा ॥ ७९ ॥
म्हणऊनि आपणयां आपणचि रिपु ।
जेणें वाढविला हा संकल्पु ।
येर स्वंयबुध्दी म्हणे बापु ।
जो नाथिलें नेघे ॥ ८० ॥
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
पोपटाला
धरण्याकरीता टांगलेली झाडावरील नळी त्याच्या अंगभाराने उलट फिरली असतो,
तो उडुन न जातां आपणच आपणच फिरलो अशी मनांत शंका येऊन ती जशी सोडीत नाही,
तो व्यर्थ मान हालवतो, आणि छातीने व चवड्याने ती नळी आवळून चोचीनें धरून ओरडतो,
मी खरोखर बांधला गेलो अशा समजुतीने खोड्यांत पडतो, आणि मोकळ्या पायाचे चवड्याने नळी बळकट घरितो, असा जो निरर्थक सांपडला,
त्याला कोणी दुसरे बांधावयास आले होते का सांग बरे ?
आणि नंतर त्याला अर्धा तोडून नेला तरी तो ती नळी
सोडीत नाही ; म्हणून,
ज्याने मनांतील संकल्प जास्ती वाढविले आहेत,
तो आपला आपणच शत्रु होय.
पण जो पुरुष वृथाभिमान धारण करीत नाही,
तो आत्मज्ञानी होय.
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
ज्ञानेश्वरी अध्याय ६